S M L

साहेब, 'चुल पेटवायची कशी' ऊसतोड मजुरांचा सवाल

11 नोव्हेंबरऊस दरवाढीसाठी शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. गेल्या सोळा दिवसांपासून शेतकर्‍यांनी आंदोलन छेडले आहे. मात्र शेतकरी संघटना आणि सरकार यांच्या दरम्यान कोणताही तोडगा निघत नाही. या आंदोलनामुळे ऊस तोडणी कामगारांना महिन्याभरापासून रोजगार नाही. त्यामुळे आंदोलन लांबलं तर चुल पेटवायची कशी असा सवाल ऊस तोडणी करणारे मजुर विचारतात. शेतकरी चाराही देत नसल्याने या मजुरांच्या गुरांचीही उपासमार होतेय. असंच वातावरण राहिलं, तर आम्ही घरी परत जाऊ असंही या ऊस तोडणी कामगारांनी म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2011 11:13 AM IST

साहेब, 'चुल पेटवायची कशी' ऊसतोड मजुरांचा सवाल

11 नोव्हेंबर

ऊस दरवाढीसाठी शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. गेल्या सोळा दिवसांपासून शेतकर्‍यांनी आंदोलन छेडले आहे. मात्र शेतकरी संघटना आणि सरकार यांच्या दरम्यान कोणताही तोडगा निघत नाही. या आंदोलनामुळे ऊस तोडणी कामगारांना महिन्याभरापासून रोजगार नाही. त्यामुळे आंदोलन लांबलं तर चुल पेटवायची कशी असा सवाल ऊस तोडणी करणारे मजुर विचारतात. शेतकरी चाराही देत नसल्याने या मजुरांच्या गुरांचीही उपासमार होतेय. असंच वातावरण राहिलं, तर आम्ही घरी परत जाऊ असंही या ऊस तोडणी कामगारांनी म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2011 11:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close