S M L

नवी मुंबईत गॅस टँकर उलटला

13 नोव्हेंबरनवी मुंबईत बेलापूरजवळ आज सकाळी एलपीजीचा टँकर उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवतहानी झाली नाही. मात्र टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. गॅस गळती होताच मुंबई पुणे हायवेवरील पुण्याकडे जाणारी वाहूतक काही वेळासाठी ठप्प झाली होती. वेळीच अग्निशमन दलाने धाव घेतल्यामुळे गॅस गळती रोखण्यात यश आलं. ही गॅसगळती रोखल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2011 11:32 AM IST

नवी मुंबईत गॅस टँकर उलटला

13 नोव्हेंबर

नवी मुंबईत बेलापूरजवळ आज सकाळी एलपीजीचा टँकर उलटला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवतहानी झाली नाही. मात्र टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. गॅस गळती होताच मुंबई पुणे हायवेवरील पुण्याकडे जाणारी वाहूतक काही वेळासाठी ठप्प झाली होती. वेळीच अग्निशमन दलाने धाव घेतल्यामुळे गॅस गळती रोखण्यात यश आलं. ही गॅसगळती रोखल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2011 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close