S M L

गिरणी कामगारांना 4 हजार तयार घरे सरकारने दिले नाही - शरद पवार

13 नोव्हेंबरकेंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. गिरणी कामगारांची 4 हजार घरे तयार असूनही सरकारने अजुन वाटप केलेलं नाही. ही घरं लवकरात लवकर देणं राज्यसरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारन तत्काळ निर्णय घ्यावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील माथाडी कामगारांना 10 हजार घरे सिडकोनं उपलब्ध करुन द्यावीत आणि नवी मुंबई विमानतळांसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्याचेही पुनवर्सन करावे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2011 03:02 PM IST

गिरणी कामगारांना 4 हजार तयार घरे सरकारने दिले नाही - शरद पवार

13 नोव्हेंबर

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. गिरणी कामगारांची 4 हजार घरे तयार असूनही सरकारने अजुन वाटप केलेलं नाही. ही घरं लवकरात लवकर देणं राज्यसरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारन तत्काळ निर्णय घ्यावा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील माथाडी कामगारांना 10 हजार घरे सिडकोनं उपलब्ध करुन द्यावीत आणि नवी मुंबई विमानतळांसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्याचेही पुनवर्सन करावे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2011 03:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close