S M L

सचिन ऐवजी द्रविडची शानदार सेंच्युरी

14 नोव्हेंबरकोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दुसरी टेस्ट मॅच रंगतेय आणि या मॅचमध्ये द वॉल राहुल द्रविडने शानदार सेंच्युरी केली. टेस्ट क्रिकेटमधली ही त्याची तब्बल 36वी सेंच्युरी ठरली. द्रविड 119 रन्सवर आऊट झाला. सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डब्रेक सेंच्युरीच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रिकेटप्रेमींना राहुल द्रविडने निराश होऊ दिलं नाही. सचिन 38 रन्सवर आऊट झाला पण द्रविडने आपली सेंच्युरी पूर्ण केली. तिसर्‍या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या द्रविडने आधी गौतम गंभीरबरोबर आणि नंतर सचिन तेंडुलकरबरोबर भक्कम पार्टनरशिप केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2011 11:35 AM IST

सचिन ऐवजी द्रविडची शानदार सेंच्युरी

14 नोव्हेंबर

कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर भारत आणि वेस्टइंडिजदरम्यान दुसरी टेस्ट मॅच रंगतेय आणि या मॅचमध्ये द वॉल राहुल द्रविडने शानदार सेंच्युरी केली. टेस्ट क्रिकेटमधली ही त्याची तब्बल 36वी सेंच्युरी ठरली. द्रविड 119 रन्सवर आऊट झाला. सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डब्रेक सेंच्युरीच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रिकेटप्रेमींना राहुल द्रविडने निराश होऊ दिलं नाही. सचिन 38 रन्सवर आऊट झाला पण द्रविडने आपली सेंच्युरी पूर्ण केली. तिसर्‍या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या द्रविडने आधी गौतम गंभीरबरोबर आणि नंतर सचिन तेंडुलकरबरोबर भक्कम पार्टनरशिप केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2011 11:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close