S M L

छत्तीसगढमध्ये मोठा शस्त्र साठा जप्त

14 नोव्हेंबरछत्तीसगढ राज्यातील राजनांद गावच्या जंगल परिसरात शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगढ पोलिसांच्या मदतीने या परिसरात संयुक्तपणे अभियान राबवून शस्त्राचा साठा शोधून काढला. यामध्ये 3, बारा बोअर रायफल, 3 नॉट 3 रायफलची 940 काडतूसं, 6 क्लेमोर माईन्स आणि मोठे हॅन्ड ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे. नक्षलवादी कारवाया गेल्या काही दिवसात पुन्हा वाढल्यात त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची आहे. नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावल्याचे सध्या तरी या कारवाईवरुन दिसतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2011 02:32 PM IST

छत्तीसगढमध्ये मोठा शस्त्र साठा जप्त

14 नोव्हेंबर

छत्तीसगढ राज्यातील राजनांद गावच्या जंगल परिसरात शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगढ पोलिसांच्या मदतीने या परिसरात संयुक्तपणे अभियान राबवून शस्त्राचा साठा शोधून काढला. यामध्ये 3, बारा बोअर रायफल, 3 नॉट 3 रायफलची 940 काडतूसं, 6 क्लेमोर माईन्स आणि मोठे हॅन्ड ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे. नक्षलवादी कारवाया गेल्या काही दिवसात पुन्हा वाढल्यात त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची आहे. नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावल्याचे सध्या तरी या कारवाईवरुन दिसतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2011 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close