S M L

सेंसॉर बोर्डाचे कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडले

14 नोव्हेंबरमुंबईतल्या वाळकेश्वरमधल्या सेंसॉर बोर्डाच्या ऑफिसची मनसे कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. मनसेच्या चित्रपट कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सेंसॉर बोर्डाचे ऑफिस फोडलं. मराठी चित्रपटांना सेन्सॉरचे प्रमाणपत्र देताना जे पॅनेल असतं त्या पॅनलमध्ये मराठी दिग्दर्शक नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संतापले. गेल्या 6 महिन्यांपासून ही मागणी करुनही मराठी दिग्दर्शक नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2011 05:36 PM IST

सेंसॉर बोर्डाचे कार्यालय मनसे कार्यकर्त्यांनी फोडले

14 नोव्हेंबर

मुंबईतल्या वाळकेश्वरमधल्या सेंसॉर बोर्डाच्या ऑफिसची मनसे कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. मनसेच्या चित्रपट कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सेंसॉर बोर्डाचे ऑफिस फोडलं. मराठी चित्रपटांना सेन्सॉरचे प्रमाणपत्र देताना जे पॅनेल असतं त्या पॅनलमध्ये मराठी दिग्दर्शक नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते संतापले. गेल्या 6 महिन्यांपासून ही मागणी करुनही मराठी दिग्दर्शक नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2011 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close