S M L

कापसाच्या प्रश्नी राजू शेट्टी उतरणार रस्त्यावर

14 नोव्हेंबरऊसाच्या यशस्वी आंदोलनानंतर राजू शेट्टी आता कापूस आणि उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कापसाला प्रती क्विंटल 6 हजार रुपये आणि सोयाबिनला 3 हजार रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी स्वामिभानी शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे. बुलठाणा इथं 27 नोव्हेबरला हा शेतकरी मेळावा घेणार असल्याच खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2011 05:43 PM IST

कापसाच्या प्रश्नी राजू शेट्टी उतरणार रस्त्यावर

14 नोव्हेंबर

ऊसाच्या यशस्वी आंदोलनानंतर राजू शेट्टी आता कापूस आणि उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. कापसाला प्रती क्विंटल 6 हजार रुपये आणि सोयाबिनला 3 हजार रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी स्वामिभानी शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे. बुलठाणा इथं 27 नोव्हेबरला हा शेतकरी मेळावा घेणार असल्याच खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2011 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close