S M L

स्टीव्ह जॉब्ज यांचे चरित्र वाचकांच्या भेटीला

15 नोव्हेंबरऍपलचे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्ज यांचं चरित्र मराठीमधून रसिकांच्या भेटीला येतं आहे. प्रकाशनापुर्वीच त्याची पहिली आवृत्ती संपली आहे. हे पुस्तक उद्या बाजारात येणार आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी मार्केटमध्ये आणलेल्या प्रॉडक्टसशी माहितीही त्यांचे अनुभव या पुस्तकात आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही यात उलगडण्यात आलं आहे. पहिल्या आवृत्तीच्या 3000 प्रतींची विक्री झाली आहे. दुसरी आवृत्तीही लवकरच बाजारात येणार आहे. वॉल्टर आयझॅकसन यांनी स्टीव्ह जॉब्ज एक्सक्लुझिव्ह बायोग्राफी हे मूळ चरित्र लिहिलं आहे तर याचा मराठीत अनुवाद विलास साळुंके यांनी केला आहे. स्टीव्ह जॉब्जचे अधिकृत चरित्र या नावानं हे पुस्तक मराठीत उपलब्ध झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2011 04:47 PM IST

स्टीव्ह जॉब्ज यांचे चरित्र वाचकांच्या भेटीला

15 नोव्हेंबर

ऍपलचे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्ज यांचं चरित्र मराठीमधून रसिकांच्या भेटीला येतं आहे. प्रकाशनापुर्वीच त्याची पहिली आवृत्ती संपली आहे. हे पुस्तक उद्या बाजारात येणार आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी मार्केटमध्ये आणलेल्या प्रॉडक्टसशी माहितीही त्यांचे अनुभव या पुस्तकात आहेत. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही यात उलगडण्यात आलं आहे. पहिल्या आवृत्तीच्या 3000 प्रतींची विक्री झाली आहे. दुसरी आवृत्तीही लवकरच बाजारात येणार आहे. वॉल्टर आयझॅकसन यांनी स्टीव्ह जॉब्ज एक्सक्लुझिव्ह बायोग्राफी हे मूळ चरित्र लिहिलं आहे तर याचा मराठीत अनुवाद विलास साळुंके यांनी केला आहे. स्टीव्ह जॉब्जचे अधिकृत चरित्र या नावानं हे पुस्तक मराठीत उपलब्ध झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close