S M L

उद्यानावरुन शिवसेना - मनसे आमने सामने

16 नोव्हेंबरमुंबईतील कल्याण ठाकरपाडा वॉर्ड क्रमांक 17 मधील उद्यानाच्या श्रेयावरुन सेना आणि मनसे कार्यकर्ते आमने - सामने आले. उद्धव ठाकरे यांनी या उद्यानाचं उद्घाटन केलं. तर याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्याचसमोर सेना आणि मनसे कार्यकत्यांमध्ये बाचाबाची झाली. या उद्यानासाठी मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनीही निधी दिला होता असा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. तर हे उद्यान शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रभागात आहे. या उद्यानावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये आज कल्याणमध्ये जुंपली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2011 04:53 PM IST

उद्यानावरुन शिवसेना - मनसे आमने सामने

16 नोव्हेंबर

मुंबईतील कल्याण ठाकरपाडा वॉर्ड क्रमांक 17 मधील उद्यानाच्या श्रेयावरुन सेना आणि मनसे कार्यकर्ते आमने - सामने आले. उद्धव ठाकरे यांनी या उद्यानाचं उद्घाटन केलं. तर याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्याचसमोर सेना आणि मनसे कार्यकत्यांमध्ये बाचाबाची झाली. या उद्यानासाठी मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनीही निधी दिला होता असा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. तर हे उद्यान शिवसेनेचे नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रभागात आहे. या उद्यानावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये आज कल्याणमध्ये जुंपली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2011 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close