S M L

कॅगवर दबावाचा आरोप मुरली मनोहर जोशींनी फेटाळला

16 नोव्हेंबरसंसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी 2 जी घोटाळ्याप्रकरणी कॅगवर दबाव टाकल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. 2 जी घोटाळ्यात 1 लाख 76 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल कॅगने तयार केला होता. पण हा अहवाल तयार करण्यापूर्वीच मुरली मनोहर जोशी कॅगच्या संपर्कात होते. आणि त्यांनी अहवाल तयार करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होतोय. मुरली मनोहर जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप फेटाळून लावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2011 05:24 PM IST

कॅगवर दबावाचा आरोप मुरली मनोहर जोशींनी फेटाळला

16 नोव्हेंबर

संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी 2 जी घोटाळ्याप्रकरणी कॅगवर दबाव टाकल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. 2 जी घोटाळ्यात 1 लाख 76 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल कॅगने तयार केला होता. पण हा अहवाल तयार करण्यापूर्वीच मुरली मनोहर जोशी कॅगच्या संपर्कात होते. आणि त्यांनी अहवाल तयार करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होतोय. मुरली मनोहर जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप फेटाळून लावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2011 05:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close