S M L

पुण्यात सिंहगड संस्थेवर पालिकेची कारवाई

17 नोव्हेंबरमिळकतकर न भरल्यामुळे सिंहगड संस्थेच्या वडगाव कॅम्पस मध्ये कारवाई करत इथल्या काही इमारती सील केल्या आहेत. सिंहगड संस्थेकडे जवळपास 3 कोटींची मिळकतकराची थकबाकी होती. त्यामुळे आज कारवाई करत पुणे महापालिकेनी स्विमिंग पुल, लायब्ररी आणि प्रयोगशाळेला टाळं ठोकलं आहे. वारंवार नोटीस पाठवुनही त्यांनी ही थकबाकी भरली नव्हती. सिंहगड संस्थेने जवळपास 3 वर्षांपासून थकबाकी भरली नव्हती. त्यामुळे ही कारवाई केली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे मिळकतकर विभागाचे अधिकारी विकास कानडे यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 10:53 AM IST

पुण्यात सिंहगड संस्थेवर पालिकेची कारवाई

17 नोव्हेंबर

मिळकतकर न भरल्यामुळे सिंहगड संस्थेच्या वडगाव कॅम्पस मध्ये कारवाई करत इथल्या काही इमारती सील केल्या आहेत. सिंहगड संस्थेकडे जवळपास 3 कोटींची मिळकतकराची थकबाकी होती. त्यामुळे आज कारवाई करत पुणे महापालिकेनी स्विमिंग पुल, लायब्ररी आणि प्रयोगशाळेला टाळं ठोकलं आहे. वारंवार नोटीस पाठवुनही त्यांनी ही थकबाकी भरली नव्हती. सिंहगड संस्थेने जवळपास 3 वर्षांपासून थकबाकी भरली नव्हती. त्यामुळे ही कारवाई केली असल्याची माहिती पुणे महापालिकेचे मिळकतकर विभागाचे अधिकारी विकास कानडे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close