S M L

रिटेल क्षेत्रात 51 टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी

17 नोव्हेंबरभारतामध्ये मल्टी ब्रॅण्ड रीटेल क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याविषयीच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली. 51 टक्के परकीय गुंतवणुकीला मल्टी ब्रॅण्ड रिटेल क्षेत्रात परवानगीबाबतचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर आता पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2011 05:31 PM IST

रिटेल क्षेत्रात 51 टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी

17 नोव्हेंबर

भारतामध्ये मल्टी ब्रॅण्ड रीटेल क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याविषयीच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली. 51 टक्के परकीय गुंतवणुकीला मल्टी ब्रॅण्ड रिटेल क्षेत्रात परवानगीबाबतचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर आता पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2011 05:31 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close