S M L

अण्णांचा देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प

19 नोव्हेंबरज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प केला आहे. अण्णांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अण्णांनी हा संकल्प केला आहे. राळेगणमध्ये आज एका रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अण्णांनी ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2011 03:01 PM IST

अण्णांचा देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प

19 नोव्हेंबर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प केला आहे. अण्णांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अण्णांनी हा संकल्प केला आहे. राळेगणमध्ये आज एका रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अण्णांनी ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2011 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close