S M L

शहीद तुकाराम ओंबळेंच्या पुतळ्याची प्रतिकृती

19 नोव्हेंबरमुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये प्राणाची आहुती देऊन पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडण्याची कामगिरी दिवंगत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी बजावली होती. त्यांच्या या साहसाची आठवण म्हणून गिरगाव चौपाटीवर त्यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. शिल्पकार राजन यावलकर यांनी हा पुतळा साकारला आहे. आज या पुतळ्याची मातीची प्रतिकृती प्रेस क्लबमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. गिरगाव चौपाटीवर येत्या 26 नोव्हेंबरला तुकाराम ओंबळे यांचा अर्धाकृती ब्राँझ पुतळा बसवण्यात येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2011 03:21 PM IST

शहीद तुकाराम ओंबळेंच्या पुतळ्याची प्रतिकृती

19 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये प्राणाची आहुती देऊन पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडण्याची कामगिरी दिवंगत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी बजावली होती. त्यांच्या या साहसाची आठवण म्हणून गिरगाव चौपाटीवर त्यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. शिल्पकार राजन यावलकर यांनी हा पुतळा साकारला आहे. आज या पुतळ्याची मातीची प्रतिकृती प्रेस क्लबमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. गिरगाव चौपाटीवर येत्या 26 नोव्हेंबरला तुकाराम ओंबळे यांचा अर्धाकृती ब्राँझ पुतळा बसवण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2011 03:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close