S M L

सरपंचाने केलेल्या मारहाणीत संदीपची प्रकृती चिंताजनक

19 नोव्हेंबररत्नागिरीमधल्या तुळसणी गावात मारहाण झालेल्या कुटुंबातल्या संदिप बेर्डे या तरुणाची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे. त्याच्याबरोबर त्याच्या भावावरही कोल्हापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळसणी गावातल्या लक्ष्मी बेर्डे या विधवा महिलेसह तिच्या कुटुंबातल्या चार जणांना सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी 16 नोव्हेंबरला जीवघेणी मारहाण केली होती. वाळीत टाकलेल्या आपल्या कुटुंबाला मारेक-यांपासून पोलीस संरक्षण देत नसल्याचीही खंत संदीपचा भाऊ प्रदीप बेर्डे याने व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2011 03:27 PM IST

सरपंचाने केलेल्या मारहाणीत संदीपची प्रकृती चिंताजनक

19 नोव्हेंबर

रत्नागिरीमधल्या तुळसणी गावात मारहाण झालेल्या कुटुंबातल्या संदिप बेर्डे या तरुणाची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे. त्याच्याबरोबर त्याच्या भावावरही कोल्हापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळसणी गावातल्या लक्ष्मी बेर्डे या विधवा महिलेसह तिच्या कुटुंबातल्या चार जणांना सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी 16 नोव्हेंबरला जीवघेणी मारहाण केली होती. वाळीत टाकलेल्या आपल्या कुटुंबाला मारेक-यांपासून पोलीस संरक्षण देत नसल्याचीही खंत संदीपचा भाऊ प्रदीप बेर्डे याने व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2011 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close