S M L

सेन्सेक्स 425 अंकानी घसरला

21 नोव्हेंबरजागतिक शेअरबाजारातील घसरणीचा फटका आज भारतीय शेअरबाजारालाही बसला आणि मोठी घसरण पहायला मिळाली. सेंसेक्स 16,000च्याही खाली येत 425 अंकांच्या घसरणीनंतर 15946 वर बंद झाला. तर निफ्टीही 127 पॉईंट्सनी घसरून 4778वर बंद झाला. बँक, रियल्टी, ऑटो, पॉवर, ऑईल ऍण्ड गॅस या सगळ्याचे क्षेत्रात घसरण पहायला मिळाली. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रूपयाचंही अवमूल्यन झालं. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव आज 52 रुपयांपर्यंत गेला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2011 02:50 PM IST

सेन्सेक्स 425 अंकानी घसरला

21 नोव्हेंबर

जागतिक शेअरबाजारातील घसरणीचा फटका आज भारतीय शेअरबाजारालाही बसला आणि मोठी घसरण पहायला मिळाली. सेंसेक्स 16,000च्याही खाली येत 425 अंकांच्या घसरणीनंतर 15946 वर बंद झाला. तर निफ्टीही 127 पॉईंट्सनी घसरून 4778वर बंद झाला. बँक, रियल्टी, ऑटो, पॉवर, ऑईल ऍण्ड गॅस या सगळ्याचे क्षेत्रात घसरण पहायला मिळाली. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रूपयाचंही अवमूल्यन झालं. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव आज 52 रुपयांपर्यंत गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2011 02:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close