S M L

राजू शेट्टींच्या कापूस परिषदेला परवानगी नाकारली

22 नोव्हेंबरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टींच्या कापूस परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कापूस परिषद घेतली जाणार होती. येत्या 27 नोव्हेंबरला खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्त्वाखाली ही कापूस परिषद होणार होती. पण कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढं करत पोलिसांनी ह्या कापूस परिषदेला परवानगी नाकारली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2011 10:38 AM IST

राजू शेट्टींच्या कापूस परिषदेला परवानगी नाकारली

22 नोव्हेंबर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टींच्या कापूस परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कापूस परिषद घेतली जाणार होती. येत्या 27 नोव्हेंबरला खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्त्वाखाली ही कापूस परिषद होणार होती. पण कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढं करत पोलिसांनी ह्या कापूस परिषदेला परवानगी नाकारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2011 10:38 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close