S M L

मुंबई,ठाणे, नाशिकमध्ये 'आघाडी'चा निर्णय

23 नोव्हेंबरयेणार्‍या महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाणे, मुंबई, नाशिकमध्ये आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात 30 नोव्हेंबरपर्यंत स्थानिक पातळीवरून अहवाल मागवले आहेत. हे अहवाल आल्यानंतर 30 तारखेच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्याचबरोबर जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईसाठी 6 नेत्यांची तर ठाणे-नाशिकसाठी 5 नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2011 05:19 PM IST

मुंबई,ठाणे, नाशिकमध्ये 'आघाडी'चा निर्णय

23 नोव्हेंबर

येणार्‍या महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठाणे, मुंबई, नाशिकमध्ये आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात 30 नोव्हेंबरपर्यंत स्थानिक पातळीवरून अहवाल मागवले आहेत. हे अहवाल आल्यानंतर 30 तारखेच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्याचबरोबर जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईसाठी 6 नेत्यांची तर ठाणे-नाशिकसाठी 5 नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 05:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close