S M L

'डर्टी पिक्चर'साठी इमरान संसदेच्या बाहेर

23 नोव्हेंबरहिंदी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अनेक फंडे शोधून काढले जातात. आज तर अभिनेता इमरान हाश्मी 'डर्टी पिक्चर' या त्याच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी थेट संसदेपर्यंत पोहचला. संसद भवनाच्याबाहेर इमरानने आज या सिनेमाचं प्रमोशन केलं. इतकंच नाही तर यानिमित्त इमरान मेट्रोमधून फिरणार आहे आणि निजामुद्दीन दर्ग्याला ही भेट देणार आहे. एकेकाळची बोल्ड अभिनेत्री 'सिल्क स्मिता' वर हा सिनेमा आधारीत आहे. सिल्क स्मिताचा भूमिका विद्या बालनने साकारली आहे. येत्या महिन्याच्या दोन डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2011 11:31 AM IST

'डर्टी पिक्चर'साठी इमरान संसदेच्या बाहेर

23 नोव्हेंबर

हिंदी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अनेक फंडे शोधून काढले जातात. आज तर अभिनेता इमरान हाश्मी 'डर्टी पिक्चर' या त्याच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी थेट संसदेपर्यंत पोहचला. संसद भवनाच्याबाहेर इमरानने आज या सिनेमाचं प्रमोशन केलं. इतकंच नाही तर यानिमित्त इमरान मेट्रोमधून फिरणार आहे आणि निजामुद्दीन दर्ग्याला ही भेट देणार आहे. एकेकाळची बोल्ड अभिनेत्री 'सिल्क स्मिता' वर हा सिनेमा आधारीत आहे. सिल्क स्मिताचा भूमिका विद्या बालनने साकारली आहे. येत्या महिन्याच्या दोन डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2011 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close