S M L

कार्यकर्त्यांनी शांतता राखावी - अजित पवार

24 नोव्हेंबरकेंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. कोणावरही हा हल्ला झाला असता त्यांचा राष्ट्रवादी आणि आम्ही निषेध केला असता. तसेच सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखावी असं आवाहनही पवारांनी केलं. त्याच बरोबर सामान्य जनतेला त्रास होईल, अशी कुठलीही कृती कार्यकर्त्यांनी करु नये असं आवाहन अजित पवारांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2011 10:54 AM IST

कार्यकर्त्यांनी शांतता राखावी - अजित पवार

24 नोव्हेंबर

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. कोणावरही हा हल्ला झाला असता त्यांचा राष्ट्रवादी आणि आम्ही निषेध केला असता. तसेच सर्व कार्यकर्त्यांना शांतता राखावी असं आवाहनही पवारांनी केलं. त्याच बरोबर सामान्य जनतेला त्रास होईल, अशी कुठलीही कृती कार्यकर्त्यांनी करु नये असं आवाहन अजित पवारांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2011 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close