S M L

आम्ही त्याला माफ केलं - सुप्रिया सुळे

24 नोव्हेंबरशरद पवार यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुदैर्वी घटना आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पवार यांच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केला आहे आम्ही त्या माणसाला माफ केलं आहे. पण अशा माथेफिरु लोकांवर पोलीस दलाने कारवाई करावी अशी मागणीही सुळे यांनी केली. त्याचबरोबर आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकार्‍यांना प्रतिउत्तर न देण्याच्या सुचना केल्या आहे अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2011 02:15 PM IST

आम्ही त्याला माफ केलं - सुप्रिया सुळे

24 नोव्हेंबर

शरद पवार यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुदैर्वी घटना आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पवार यांच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केला आहे आम्ही त्या माणसाला माफ केलं आहे. पण अशा माथेफिरु लोकांवर पोलीस दलाने कारवाई करावी अशी मागणीही सुळे यांनी केली. त्याचबरोबर आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकार्‍यांना प्रतिउत्तर न देण्याच्या सुचना केल्या आहे अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2011 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close