S M L

रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील

24 नोव्हेंबररिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. मल्टी ब्रँडमध्ये 51 टक्के आणि सिंगल ब्रँडमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असल्याची प्रतिक्रिया वॉल मार्टसारख्या जगभरातल्या रिटेल कंपन्यांनी दिली. रिटेलमधील या थेट परकीय गुंतवणुकीमुळे शेतकरी आणि छोटे किराणा दुकानदार यांचं नुकसान होईल, असं म्हणत डावे पक्ष आणि भाजपनं या प्रस्तावाला जोरदार विरोध केला होता. पण सरकारने त्याला मंजुरी दिली. याबाबत संसदेत निवेदनही देण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2011 05:32 PM IST

रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील

24 नोव्हेंबर

रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. मल्टी ब्रँडमध्ये 51 टक्के आणि सिंगल ब्रँडमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असल्याची प्रतिक्रिया वॉल मार्टसारख्या जगभरातल्या रिटेल कंपन्यांनी दिली. रिटेलमधील या थेट परकीय गुंतवणुकीमुळे शेतकरी आणि छोटे किराणा दुकानदार यांचं नुकसान होईल, असं म्हणत डावे पक्ष आणि भाजपनं या प्रस्तावाला जोरदार विरोध केला होता. पण सरकारने त्याला मंजुरी दिली. याबाबत संसदेत निवेदनही देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2011 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close