S M L

कापूस प्रश्नी शिवसैनिकांची मंत्रालयाबाहेर निदर्शन

24 नोव्हेंबरकापसाला सहा हजार रुपये हमीभाव मिळावा यासाठी शिवसेनेने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला आणि निदर्शनं केली. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली. निदर्शनं करणार्‍या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. शिवसेनेच्या या आंदोलनात धुळे ग्रामीणचे आमदार शरद पाटील यांचाही सहभाग होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2011 11:29 AM IST

कापूस प्रश्नी शिवसैनिकांची मंत्रालयाबाहेर निदर्शन

24 नोव्हेंबर

कापसाला सहा हजार रुपये हमीभाव मिळावा यासाठी शिवसेनेने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला आणि निदर्शनं केली. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं केली. निदर्शनं करणार्‍या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. शिवसेनेच्या या आंदोलनात धुळे ग्रामीणचे आमदार शरद पाटील यांचाही सहभाग होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2011 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close