S M L

आमदार गिरीष महाजन हॉस्पिटलमध्ये दाखल

25 नोव्हेंबरजळगावमध्ये भाजप आमदार गिरीष महाजन यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आमदार गिरीष महाजन यांची प्रकृती बिघडली असून महाजन यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कापसाच्या भाववाढीसाठी महाजन यांचं उपोषण सुरू आहे. महाजनांवर उपचार सुरू आहे. पण उपोषण सोडायला मात्र त्यांनी नकार दिला आहे. दरम्यान, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी गिरीश महाजनांची हॉस्पिटलमध्ये जावून भेट घेतलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2011 10:58 AM IST

आमदार गिरीष महाजन हॉस्पिटलमध्ये दाखल

25 नोव्हेंबर

जळगावमध्ये भाजप आमदार गिरीष महाजन यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आमदार गिरीष महाजन यांची प्रकृती बिघडली असून महाजन यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कापसाच्या भाववाढीसाठी महाजन यांचं उपोषण सुरू आहे. महाजनांवर उपचार सुरू आहे. पण उपोषण सोडायला मात्र त्यांनी नकार दिला आहे. दरम्यान, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी गिरीश महाजनांची हॉस्पिटलमध्ये जावून भेट घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close