S M L

पंचायत समितीतच भरवली शाळा

24 नोव्हेंबरभिंवडी पंचायत समितीत नागरीकांनी अनोख आंदोलन सुरु केले. गावातील शाळेला शिक्षकचं मिळत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त गावकर्‍यांनी विद्यार्थ्यांना घेवून पंचायत समितीत शाळा भरवली. करंजोटी गावात पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून 129 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या शाळेला सात शिक्षकांची गरज असून केवळ तीनच शिक्षकांची पदे भरली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होतं आहे. अनेकदा सांगुनही काहीच न झाल्यामुळे अखेर शाळा भरवण्याची पाळी गावकर्‍यांवर आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2011 02:00 PM IST

पंचायत समितीतच भरवली शाळा

24 नोव्हेंबर

भिंवडी पंचायत समितीत नागरीकांनी अनोख आंदोलन सुरु केले. गावातील शाळेला शिक्षकचं मिळत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त गावकर्‍यांनी विद्यार्थ्यांना घेवून पंचायत समितीत शाळा भरवली. करंजोटी गावात पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून 129 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या शाळेला सात शिक्षकांची गरज असून केवळ तीनच शिक्षकांची पदे भरली गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान होतं आहे. अनेकदा सांगुनही काहीच न झाल्यामुळे अखेर शाळा भरवण्याची पाळी गावकर्‍यांवर आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2011 02:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close