S M L

कापूस प्रश्नी भाजपचे चक्काजाम आंदोलन ; 60 कार्यकर्त्यांना अटक

28 नोव्हेंबरकापसाच्या वाढीव हमीभावासाठी भाजपचे आंदोलन सुरूच आहे. नागपूर- मुंबई महामार्गावर आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आमदार महाजनांसह 60 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येतं आहे. औरंगाबाद-पुण्याकडे जाणार्‍या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहे. तर शेंदुर्णीपाचोरा इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखून धरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2011 09:36 AM IST

28 नोव्हेंबर

कापसाच्या वाढीव हमीभावासाठी भाजपचे आंदोलन सुरूच आहे. नागपूर- मुंबई महामार्गावर आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आमदार महाजनांसह 60 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येतं आहे. औरंगाबाद-पुण्याकडे जाणार्‍या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहे. तर शेंदुर्णीपाचोरा इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखून धरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2011 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close