S M L

महायुतीतून रिपाईच्या वाट्याला 25 जागा !

28 नोव्हेंबरमुंबई महापालिकेसाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआयने महायुती केली. आणि जागा वाटपासंदर्भात सध्या तिन्ही पक्षांची बोलणी सुरू आहे. पण आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरपीआयला 25 जागा सोडण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये एकमत झालं आहे. पण आरपीआय आणखी 3 ते 4 जागांसाठी आग्रही असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. आता या निर्णयावर उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि गोपीनाथ मुंडे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2011 04:58 PM IST

महायुतीतून रिपाईच्या वाट्याला 25 जागा !

28 नोव्हेंबर

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआयने महायुती केली. आणि जागा वाटपासंदर्भात सध्या तिन्ही पक्षांची बोलणी सुरू आहे. पण आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरपीआयला 25 जागा सोडण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये एकमत झालं आहे. पण आरपीआय आणखी 3 ते 4 जागांसाठी आग्रही असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. आता या निर्णयावर उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि गोपीनाथ मुंडे यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2011 04:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close