S M L

शिवसेनेची कापूस दिंडी बुलडाण्यात दाखल

29 नोव्हेंबरकापसाला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात यावे यामागणीसाठी शिवसेनेची कापूस दिंडी आज बुलडाण्यात पोहोचली. सिंदखेडराजा इथं जिजाई यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन ही दिंडी पुढे निघाली आहे. कापूस आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव मिळावा यासाठी सेना आग्रही आहे. 21 नोव्हेंबरपासून गुरुकुंज मोझरी इथून या दिंडीची सुरुवात झाली होती. उद्या या दिंडीचा समारोप उद्या वर्ध्यात होणार आहे. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पवनार इथ या दिंडीचा समारोप होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2011 09:43 AM IST

29 नोव्हेंबर

कापसाला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात यावे यामागणीसाठी शिवसेनेची कापूस दिंडी आज बुलडाण्यात पोहोचली. सिंदखेडराजा इथं जिजाई यांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन ही दिंडी पुढे निघाली आहे. कापूस आणि सोयाबीनला वाढीव हमीभाव मिळावा यासाठी सेना आग्रही आहे. 21 नोव्हेंबरपासून गुरुकुंज मोझरी इथून या दिंडीची सुरुवात झाली होती. उद्या या दिंडीचा समारोप उद्या वर्ध्यात होणार आहे. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पवनार इथ या दिंडीचा समारोप होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2011 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close