S M L

भारताचा रोमहर्षक विजय

29 नोव्हेंबरभारतीय टीमने कटक वन डे एका विकेटने जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीय. मुंबई टेस्टप्रमाणेच ही वन डेही शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये भारतीय टीमला जिंकायला नऊ रन हवे होते. पण वरुण एरॉन आणि उमेश यादव ही शेवटची जोडी मैदानात होती. पण या ओव्हरमध्ये दोघांनी एक - एक फोर मारला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. त्यापूर्वी भारतीय टीमला विजयासाठी 212 रनची गरज असताना टीमची सुरुवात मात्र खराब झाली होती. पहिल्या पाच विकेट 59 रनमध्येच गेल्या. पण रोहीत शर्मा आणि रवी जाडेजाने इनिंग सावरली. रोहीत शर्माने 73 रन करत विजयात मोठी भूमिका बजावली. आता दुसरी वन डे शुक्रवारी विशाखापट्टणमला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2011 05:46 PM IST

भारताचा रोमहर्षक विजय

29 नोव्हेंबर

भारतीय टीमने कटक वन डे एका विकेटने जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतलीय. मुंबई टेस्टप्रमाणेच ही वन डेही शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये भारतीय टीमला जिंकायला नऊ रन हवे होते. पण वरुण एरॉन आणि उमेश यादव ही शेवटची जोडी मैदानात होती. पण या ओव्हरमध्ये दोघांनी एक - एक फोर मारला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. त्यापूर्वी भारतीय टीमला विजयासाठी 212 रनची गरज असताना टीमची सुरुवात मात्र खराब झाली होती. पहिल्या पाच विकेट 59 रनमध्येच गेल्या. पण रोहीत शर्मा आणि रवी जाडेजाने इनिंग सावरली. रोहीत शर्माने 73 रन करत विजयात मोठी भूमिका बजावली. आता दुसरी वन डे शुक्रवारी विशाखापट्टणमला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2011 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close