S M L

परकीय गुंतवणुकीविरोधात भाजपचे धरणं आंदोलन

29 नोव्हेंबररिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीविरोधात आज भाजपने धरणं आंदोलन केलं. आझाद मैदानात हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. सरकारने हे आंदोलन तातडीने मागे घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच व्यापार्‍यांनी एक डिसेंबरला पुकारलेल्या भारत बंदला भाजपने पाठिंबा दिला आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2011 12:50 PM IST

परकीय गुंतवणुकीविरोधात भाजपचे धरणं आंदोलन

29 नोव्हेंबर

रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीविरोधात आज भाजपने धरणं आंदोलन केलं. आझाद मैदानात हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. सरकारने हे आंदोलन तातडीने मागे घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच व्यापार्‍यांनी एक डिसेंबरला पुकारलेल्या भारत बंदला भाजपने पाठिंबा दिला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2011 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close