S M L

आसामी लेखिका इंदीरा गोस्वामी यांचे निधन

29 नोव्हेंबरप्रसिद्ध आसामी लेखिका इंदीरा गोस्वामी यांचं निधन झालं. त्या 69 वर्षांच्या होत्या. 'मामुनी रायसोम गोस्वामी' या टोपणनावानं त्यांनी अनेक कादंबर्‍या, लघु कथा लिहिल्या आहेत. काल रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गुवाहाटी इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या आठ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या सन्मान करण्यात आला होता. उल्फा अतिरेकी आणि सरकार यांच्यादरम्यानच्या शांतता चर्चांमध्ये त्यांनी मध्यस्थ म्हणूनही काम केलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2011 06:03 PM IST

आसामी लेखिका इंदीरा गोस्वामी यांचे निधन

29 नोव्हेंबर

प्रसिद्ध आसामी लेखिका इंदीरा गोस्वामी यांचं निधन झालं. त्या 69 वर्षांच्या होत्या. 'मामुनी रायसोम गोस्वामी' या टोपणनावानं त्यांनी अनेक कादंबर्‍या, लघु कथा लिहिल्या आहेत. काल रात्री हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. गुवाहाटी इथल्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या आठ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांच्या सन्मान करण्यात आला होता. उल्फा अतिरेकी आणि सरकार यांच्यादरम्यानच्या शांतता चर्चांमध्ये त्यांनी मध्यस्थ म्हणूनही काम केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2011 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close