S M L

जे डे.हत्येप्रकरणी 10 जणांविरूद्ध चार्जशीट दाखल

03 डिसेंबरमिड डेचे पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज चार्जशीट दाखल केली आहे. 3055 पानांची ही चार्जशीट आहे. 10 जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली. सध्याच्या चार्जशीटमध्ये मागील आठवड्यात एशियन एजच्या महिला पत्रकार जिग्ना व्होराचं नाव नाही. जिग्नाबाबत पूरवणी चार्जशीट दाखल करणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. 10 आरोपींमधील 2 जण वॉन्टेड आहेत. आरोपींची नावं1. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन2. नयन सिंग3. छोटा राजन गँगचा शार्पशूटर सतीश काल्या4. सतीश काल्याचा सहकारी अभिजीत शिंदे, अरुण डाके ,सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे (यांने जागेची रेकी केली) निलेश शेंडगे, मंगेश आगवणे5. विनोद असरानी क्रिकेट बुकी

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2011 10:10 AM IST

जे डे.हत्येप्रकरणी 10 जणांविरूद्ध चार्जशीट दाखल

03 डिसेंबर

मिड डेचे पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आज चार्जशीट दाखल केली आहे. 3055 पानांची ही चार्जशीट आहे. 10 जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली. सध्याच्या चार्जशीटमध्ये मागील आठवड्यात एशियन एजच्या महिला पत्रकार जिग्ना व्होराचं नाव नाही. जिग्नाबाबत पूरवणी चार्जशीट दाखल करणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. 10 आरोपींमधील 2 जण वॉन्टेड आहेत.

आरोपींची नावं

1. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन2. नयन सिंग3. छोटा राजन गँगचा शार्पशूटर सतीश काल्या4. सतीश काल्याचा सहकारी अभिजीत शिंदे, अरुण डाके ,सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे (यांने जागेची रेकी केली) निलेश शेंडगे, मंगेश आगवणे5. विनोद असरानी क्रिकेट बुकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2011 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close