S M L

पुण्यात 30 झोपड्या जळून खाक

03 डिसेंबरपुण्यात पाटील इस्टेट झोपडपट्टीला आग लागली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचं फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. साधरण 25 ते 30 झोपड्या या आगीत जळून खाक झाल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेचे 17 फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी आग विझवत होती. दीड तासानंतर ही आग विझवण्यात यश आलं. पण या आगीत कोणतीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2011 11:15 AM IST

पुण्यात 30 झोपड्या जळून खाक

03 डिसेंबर

पुण्यात पाटील इस्टेट झोपडपट्टीला आग लागली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचं फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. साधरण 25 ते 30 झोपड्या या आगीत जळून खाक झाल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेचे 17 फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी आग विझवत होती. दीड तासानंतर ही आग विझवण्यात यश आलं. पण या आगीत कोणतीही सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2011 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close