S M L

टॉम क्रुझ मिशन प्रमोशनसाठी भारतात दाखल

03 नोव्हेंबरहॉलिवूडमधला सगळ्यांचा लाडका अभिनेता टॉम क्रुझ 'मिशन इमपॉसिबल 4-घोस्ट प्रोटोकॉल' या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो दिल्लीत आला आहे. रविवारी त्याच्या काही फॅन्ससाठी मुंबईत या सिनेमाचे स्क्रिनिंगही ठेवण्यात आलं आहे. पण त्याआधी तो अभिनेता अनिल कपूर आणि पॉला पॅटॉनसह आगर्‍यातल्या ताजमहालला भेट देणार आहे आणि मुंबई भेटीनंतर तो गाठणार आहे थेट दुबई. टॉम क्रुझच्या या अगोदरच्या मिशन इमपॉसिबल 1,2 आणि 3 भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या सिनेमाने प्रदिर्घ यशानंतर आता चौथा भाग येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2011 11:59 AM IST

टॉम क्रुझ मिशन प्रमोशनसाठी भारतात दाखल

03 नोव्हेंबर

हॉलिवूडमधला सगळ्यांचा लाडका अभिनेता टॉम क्रुझ 'मिशन इमपॉसिबल 4-घोस्ट प्रोटोकॉल' या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो दिल्लीत आला आहे. रविवारी त्याच्या काही फॅन्ससाठी मुंबईत या सिनेमाचे स्क्रिनिंगही ठेवण्यात आलं आहे. पण त्याआधी तो अभिनेता अनिल कपूर आणि पॉला पॅटॉनसह आगर्‍यातल्या ताजमहालला भेट देणार आहे आणि मुंबई भेटीनंतर तो गाठणार आहे थेट दुबई. टॉम क्रुझच्या या अगोदरच्या मिशन इमपॉसिबल 1,2 आणि 3 भाग प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या सिनेमाने प्रदिर्घ यशानंतर आता चौथा भाग येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2011 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close