S M L

युपीत ऑनर किलिंगचा आणखी एक बळी

07 डिसेंबरउत्तर भारतात ऑनर किलिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मेरठमध्ये एक 22 वर्षाचा अफगाणी विद्यार्थी ऑनर किलिंगचा बळी ठरला आहे. अफगाणी विद्यार्थी हमीदुल्लाह एमबीए (MBA) करण्यासाठी भारतात आला होता. शिक्षण पूर्ण करून तो लवकरच काबुलला परतणार होता. तो आणि त्याचा मित्र नासीर यांचे दोन मुलींशी प्रेमसंबंध होते. याचाच राग मनात ठेवून त्या दोघींच्या भावांनी हमीदुल्लाह आणि नासीरवर गोळीबार केला. त्यात हमीदुल्लाहचा मृत्यू झाला तर नासीरची प्रकृती गंभीर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2011 05:54 PM IST

युपीत ऑनर किलिंगचा आणखी एक बळी

07 डिसेंबर

उत्तर भारतात ऑनर किलिंगच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मेरठमध्ये एक 22 वर्षाचा अफगाणी विद्यार्थी ऑनर किलिंगचा बळी ठरला आहे. अफगाणी विद्यार्थी हमीदुल्लाह एमबीए (MBA) करण्यासाठी भारतात आला होता. शिक्षण पूर्ण करून तो लवकरच काबुलला परतणार होता. तो आणि त्याचा मित्र नासीर यांचे दोन मुलींशी प्रेमसंबंध होते. याचाच राग मनात ठेवून त्या दोघींच्या भावांनी हमीदुल्लाह आणि नासीरवर गोळीबार केला. त्यात हमीदुल्लाहचा मृत्यू झाला तर नासीरची प्रकृती गंभीर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2011 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close