S M L

आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक

08 डिसेंबरभाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांना पोलिसांनी जमीन व्यवहार प्रकरणी अटक केली आहे. नगरचे डॉ. प्रकाश कांकरीया यांनी कर्डिले यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. एका जमीन व्यवहारात 92 लाखांनी फसवल्याचा आरोप कर्डिले यांच्यावर आहे. कर्डिले यांना अहमदनगर कोर्टात हजर करण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2011 10:02 AM IST

आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक

08 डिसेंबर

भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांना पोलिसांनी जमीन व्यवहार प्रकरणी अटक केली आहे. नगरचे डॉ. प्रकाश कांकरीया यांनी कर्डिले यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. एका जमीन व्यवहारात 92 लाखांनी फसवल्याचा आरोप कर्डिले यांच्यावर आहे. कर्डिले यांना अहमदनगर कोर्टात हजर करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2011 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close