S M L

इंदू मिलसाठी रिपाईच्या कार्यकर्त्यांची मंत्रालयात निदर्शन

07 डिसेंबरइंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयावरही धडक दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दालनासमोर त्यांनी निदर्शने केली. 6 व्या मजल्यावर निदर्शनं करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. इंदू मिलची जागा स्मारकाला मिळालीच पाहीजे आणि दादर स्टेशनला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नावा द्यावं यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2011 12:10 PM IST

इंदू मिलसाठी रिपाईच्या कार्यकर्त्यांची मंत्रालयात निदर्शन

07 डिसेंबर

इंदू मिलची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयावरही धडक दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दालनासमोर त्यांनी निदर्शने केली. 6 व्या मजल्यावर निदर्शनं करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. इंदू मिलची जागा स्मारकाला मिळालीच पाहीजे आणि दादर स्टेशनला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नावा द्यावं यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2011 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close