S M L

'नरेगा'ला स्थगित करण्याची पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

09 डिसेंबरशेतीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात नरेगाला सध्या स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे केली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून ही मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2011 10:37 AM IST

'नरेगा'ला स्थगित करण्याची पवारांची पंतप्रधानांकडे मागणी

09 डिसेंबर

शेतीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात नरेगाला सध्या स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे केली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून ही मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2011 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close