S M L

डबेवाले उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात

08 डिसेंबरमुंबईची शान असलेला डबेवाला आता महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे. आज डबेवाल संघटनेचे रघुनाथ मेदगे आणि गंगाराम तळेकर यांच्याबरोबर डबेवाल्यांचे 10 जणांचे शिष्टमंडळ आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना भेटले. येत्या महापालिका निवडणुकीत डबेवाल्यांना योग्य ते प्रतिनिधित्व द्यावं अशी विनंती त्यांनी उद्धव ठाकरेंना केली. त्याचबरोबर इतर पक्षांकडूनही उमेदवारी मागणार असल्याचे डबेवाल्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं. त्यासाठी प्रत्येक पक्षानी किमान एक तरी जागा द्यावी अशी मागणी डबेवाले करणार आहोत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2011 05:40 PM IST

डबेवाले उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात

08 डिसेंबर

मुंबईची शान असलेला डबेवाला आता महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार आहे. आज डबेवाल संघटनेचे रघुनाथ मेदगे आणि गंगाराम तळेकर यांच्याबरोबर डबेवाल्यांचे 10 जणांचे शिष्टमंडळ आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना भेटले. येत्या महापालिका निवडणुकीत डबेवाल्यांना योग्य ते प्रतिनिधित्व द्यावं अशी विनंती त्यांनी उद्धव ठाकरेंना केली. त्याचबरोबर इतर पक्षांकडूनही उमेदवारी मागणार असल्याचे डबेवाल्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं. त्यासाठी प्रत्येक पक्षानी किमान एक तरी जागा द्यावी अशी मागणी डबेवाले करणार आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2011 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close