S M L

पवनराजे हत्याप्रकरणी पद्मसिंह पाटील निर्दोष - अजितदादा

09 डिसेंबरपवन राजे हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील निर्दोष असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथल्या प्रचार सभेत बोलतांना त्यांनी हे विधान केलंय. पवन राजे हत्याप्रकरणात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून पद्मसिंह पाटलांचे समर्थन करण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायालयात असतांना थेट उपमुख्यमंत्र्यांनी, पद्मसिंह पाटलांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2011 03:51 PM IST

पवनराजे हत्याप्रकरणी पद्मसिंह पाटील निर्दोष - अजितदादा

09 डिसेंबर

पवन राजे हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील निर्दोष असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथल्या प्रचार सभेत बोलतांना त्यांनी हे विधान केलंय. पवन राजे हत्याप्रकरणात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसमधून पद्मसिंह पाटलांचे समर्थन करण्यात आलं आहे. हे प्रकरण न्यायालयात असतांना थेट उपमुख्यमंत्र्यांनी, पद्मसिंह पाटलांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2011 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close