S M L

बलिदानासाठी तयार रहा - अण्णा

10 डिसेंबरलोकपाल विधेयकाच्या तिसर्‍या लढाईसाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. स्थायी समितीने लोकपाल विधेयकाचा दिलेला अहवाल हा जनतेचा विश्वासघात आहे अशी घणाघाती टीका काल शुक्रवारी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केली होती. आज अण्णा दिल्लीसाठी रवाना झाले आहे.औक्षण करुन राळेगणवासियांनी अण्णांना आंदोलनासाठी शुभेच्छा दिल्या. बलिदानासाठी तयार रहा असं आवाहन यावेळी अण्णांनी जनतेला केलं. अण्णा उद्या दिल्लीत एक दिवसीय उपोषण करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2011 10:11 AM IST

बलिदानासाठी तयार रहा - अण्णा

10 डिसेंबर

लोकपाल विधेयकाच्या तिसर्‍या लढाईसाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा रणशिंग फुंकले आहे. स्थायी समितीने लोकपाल विधेयकाचा दिलेला अहवाल हा जनतेचा विश्वासघात आहे अशी घणाघाती टीका काल शुक्रवारी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केली होती. आज अण्णा दिल्लीसाठी रवाना झाले आहे.औक्षण करुन राळेगणवासियांनी अण्णांना आंदोलनासाठी शुभेच्छा दिल्या. बलिदानासाठी तयार रहा असं आवाहन यावेळी अण्णांनी जनतेला केलं. अण्णा उद्या दिल्लीत एक दिवसीय उपोषण करणार आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2011 10:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close