S M L

अण्णांना पाठिंबा : नागपुरात धरणं आंदोलन

11 डिसेंबरनागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरात भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने अण्णा हजारेंना समर्थन देण्यासाठी एक दिवसाचं धरणं आयोजित केलं आहे. या आंदोलकांना इंडिया अगेन्सट करप्शनचे कार्यकर्त्यासह नागपुरकरांनी सहभाग घेतला आहे. सक्षम लोकपाल विधेयक आणावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी आंदोलकांनी जनलोकपाल विधेयक लिहलेली पतंग लोकांना भेट दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2011 07:15 AM IST

अण्णांना पाठिंबा : नागपुरात धरणं आंदोलन

11 डिसेंबर

नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरात भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने अण्णा हजारेंना समर्थन देण्यासाठी एक दिवसाचं धरणं आयोजित केलं आहे. या आंदोलकांना इंडिया अगेन्सट करप्शनचे कार्यकर्त्यासह नागपुरकरांनी सहभाग घेतला आहे. सक्षम लोकपाल विधेयक आणावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी आंदोलकांनी जनलोकपाल विधेयक लिहलेली पतंग लोकांना भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2011 07:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close