S M L

जैन एरिगेशनला भीषण आग

10 डिसेंबरजळगावच्या जैन एरिगेशन या कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यातून आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. एरिगेशन आवारातील प्लास्टिक पार्कमध्ये ही आग लागलीय. आगीवर जवळपास 50 टक्के नियंत्रण मिळवलं आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2011 05:28 PM IST

जैन एरिगेशनला भीषण आग

10 डिसेंबर

जळगावच्या जैन एरिगेशन या कंपनीमध्ये भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी जिल्ह्यातील चार तालुक्यातून आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. एरिगेशन आवारातील प्लास्टिक पार्कमध्ये ही आग लागलीय. आगीवर जवळपास 50 टक्के नियंत्रण मिळवलं आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2011 05:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close