S M L

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

11 डिसेंबरराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आहे. या अधिवेशनात कापूस प्रश्नी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे आजवरचे सर्वात कमजोर मुख्यमंत्री असल्याची परखड टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. भाजप, शिवसेनेसह विरोधी बाकावरच्या सर्वच पक्षांनी आज नागपूरमध्ये बैठक घेतली आणि दरवर्षीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. दरम्यान, कापूस, सोयाबिन, धान उत्पादक शेतकर्‍यांना सरकार मदत करेल, पण प्रति क्विंटल मदत देणं शक्य नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2011 02:46 PM IST

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

11 डिसेंबर

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतं आहे. या अधिवेशनात कापूस प्रश्नी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी विरोधकांनी केली आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे आजवरचे सर्वात कमजोर मुख्यमंत्री असल्याची परखड टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. भाजप, शिवसेनेसह विरोधी बाकावरच्या सर्वच पक्षांनी आज नागपूरमध्ये बैठक घेतली आणि दरवर्षीप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. दरम्यान, कापूस, सोयाबिन, धान उत्पादक शेतकर्‍यांना सरकार मदत करेल, पण प्रति क्विंटल मदत देणं शक्य नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2011 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close