S M L

अण्णांना पाठिंबा : मुंबईत शिवाजी पार्क ते मैदानापर्यंत रॅली

11 डिसेंबरअण्णा हजारेंच्या एक दिवसाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईकरांनी शिवाजी पार्क ते आझाद मैदानापर्यंत रॅली काढली आहे. अण्णांच्या मागील आंदोलनाप्रमाणे यावेळीही मंुबईतल्या विविध भागातून आंदोलनं सुरु झाली आहेत. शिवाजी पार्कवर जमलेल्या अण्णा समर्थकांनी लोकपाल लेकर रहेंगेचा घोषणा दिल्या. महागाई,भ्रष्टाचारामुळे जनता वैतागली आहे सरकारने अण्णांचे लोकपाल पास करावे अशी मागणी यावेळी अण्णा समर्थकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2011 05:55 AM IST

11 डिसेंबर

अण्णा हजारेंच्या एक दिवसाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईकरांनी शिवाजी पार्क ते आझाद मैदानापर्यंत रॅली काढली आहे. अण्णांच्या मागील आंदोलनाप्रमाणे यावेळीही मंुबईतल्या विविध भागातून आंदोलनं सुरु झाली आहेत. शिवाजी पार्कवर जमलेल्या अण्णा समर्थकांनी लोकपाल लेकर रहेंगेचा घोषणा दिल्या. महागाई,भ्रष्टाचारामुळे जनता वैतागली आहे सरकारने अण्णांचे लोकपाल पास करावे अशी मागणी यावेळी अण्णा समर्थकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2011 05:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close