S M L

कराडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गटाला धक्का

12 डिसेंबरकराडमध्ये नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री गटाच्या जनशक्ती-कृष्णा पॅनलचा दणदणीत पराभव झाला आहे. पॅनलला केवळ 8 जागा मिळाल्या आहे. राष्ट्रवादी समर्थक आमदार बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही विकास आघाडीला 29 पैकी 21 जागा मिळाल्या आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2011 10:30 AM IST

कराडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गटाला धक्का

12 डिसेंबर

कराडमध्ये नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री गटाच्या जनशक्ती-कृष्णा पॅनलचा दणदणीत पराभव झाला आहे. पॅनलला केवळ 8 जागा मिळाल्या आहे. राष्ट्रवादी समर्थक आमदार बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही विकास आघाडीला 29 पैकी 21 जागा मिळाल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2011 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close