S M L

वर्ध्यात निकालाविरोधात मतदार उतरले रस्त्यावर

12 डिसेंबरवर्धा जिल्हात पुलगावमध्ये जनता रस्त्यावर उतरलेली आहे. मतमोजणीत करताना गैरप्रकार झाल्याचा आरोप नागरिक करत आहे. या जमावाने बसेसवर दगडफेक केली तर शहरातली सगळी दुकानंही बंद आहे. या आक्रमक झालेल्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. शहरात आता दंगलनियंत्रण पथक दाखल झालेला आहे. प्रभाग दोनमधील 4 विजयी उमेदवारांवरुन गदारोळ झाला आहे. या उमेदवारांना आम्ही मतदानच केलेलं नसताना हे उमेदवार निवडूनच कसे आले असा सवाल नागरिक करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2011 10:40 AM IST

12 डिसेंबर

वर्धा जिल्हात पुलगावमध्ये जनता रस्त्यावर उतरलेली आहे. मतमोजणीत करताना गैरप्रकार झाल्याचा आरोप नागरिक करत आहे. या जमावाने बसेसवर दगडफेक केली तर शहरातली सगळी दुकानंही बंद आहे. या आक्रमक झालेल्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. शहरात आता दंगलनियंत्रण पथक दाखल झालेला आहे. प्रभाग दोनमधील 4 विजयी उमेदवारांवरुन गदारोळ झाला आहे. या उमेदवारांना आम्ही मतदानच केलेलं नसताना हे उमेदवार निवडूनच कसे आले असा सवाल नागरिक करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2011 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close