S M L

सहा वर्षांचा लिटल क्रिकेटर !

13 डिसेंबरमुंबईत सध्या 14 वर्षाखालील मुलांची गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलाय तो अवघ्या 6 वर्ष 10 महिन्याचा मुशीर खान. इतक्या लहान वयात अंडर 14 मॅच खेळणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे. अंजुमन इस्लाम शाळेकडून मुशीर खान खेळत आहेत. आणि शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीविरुध्द ही मॅच सुरु आहे. मुशीर हा मुंबईचा राहणारा आहे आणि तो डाव्या हातानी स्पीन बॉलिंग करतो, त्याचबरोबर ओपनिंग बॅटिंगही करतो. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्याने 3 रन्सही केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2011 02:46 PM IST

सहा वर्षांचा लिटल क्रिकेटर !

13 डिसेंबर

मुंबईत सध्या 14 वर्षाखालील मुलांची गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलाय तो अवघ्या 6 वर्ष 10 महिन्याचा मुशीर खान. इतक्या लहान वयात अंडर 14 मॅच खेळणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे. अंजुमन इस्लाम शाळेकडून मुशीर खान खेळत आहेत. आणि शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीविरुध्द ही मॅच सुरु आहे. मुशीर हा मुंबईचा राहणारा आहे आणि तो डाव्या हातानी स्पीन बॉलिंग करतो, त्याचबरोबर ओपनिंग बॅटिंगही करतो. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्याने 3 रन्सही केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2011 02:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close