S M L

कापूस प्रश्नी स्वाभिमानी संघटनेकडून मुंडन

13 डिसेंबरकापसाच्या मुद्द्यावर शेतकर्‍याची आंदोलनं सुुरुच आहेत. कापासाला वाढीव हमी भाव मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी कालपासून नागपुरात आत्मक्लेष आंदोलन सुरु केलं आहे. कालपासून रात्रभर कडाक्याच्या थंडीत कपडे काढून त्यांनी आंदोलन केलं. त्यानंही काही फरक पडला नाही म्हणून आज सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून मुंडन करण्यात आलं. राजू शेट्टी यांनी या अगोदर मागिल महिन्यात ऊस दरवाढीसाठी बारामतीत आंदोलन केले होते. कापूस प्रश्नी आक्रमक होते शेट्टी यांनी काल विधानसभेबाहेर आंदोलनाला सुरूवात केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2011 10:12 AM IST

कापूस प्रश्नी स्वाभिमानी संघटनेकडून मुंडन

13 डिसेंबर

कापसाच्या मुद्द्यावर शेतकर्‍याची आंदोलनं सुुरुच आहेत. कापासाला वाढीव हमी भाव मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी कालपासून नागपुरात आत्मक्लेष आंदोलन सुरु केलं आहे. कालपासून रात्रभर कडाक्याच्या थंडीत कपडे काढून त्यांनी आंदोलन केलं. त्यानंही काही फरक पडला नाही म्हणून आज सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून मुंडन करण्यात आलं. राजू शेट्टी यांनी या अगोदर मागिल महिन्यात ऊस दरवाढीसाठी बारामतीत आंदोलन केले होते. कापूस प्रश्नी आक्रमक होते शेट्टी यांनी काल विधानसभेबाहेर आंदोलनाला सुरूवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2011 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close