S M L

नगरपरिषद निवडणुकाच्या दुसर्‍या टप्प्यात 65 टक्के मतदान

13 डिसेंबरसोमवारी लागलेल्या नगरपरिषद निवडणुकात 168 पैकी 132 नगरपालिकेचे निकाल जाहीर झाले त्यापैकी आज 18 नगरपरिषदांसाठी सरासरी 65 टक्के मतदान झाले आहे. आज पुण्यातल्या दौंड, अहमदनगरमधल्या संगमनेर, सातारा, पाचगणी, सांगलीतल्या इस्लामपूर, उस्मानाबाद, तुळजापूर, पारंडा, लातूरमधल्या औसा, अमरावतीतल्या अचलपूर, दर्यापूर, चांदूरबाजार, अकोल्यातल्या अकोट, मूर्तिजापूर, नागपूरमधल्या खापा, कामठी, चंद्रपूरमधल्या बल्लारपूर, सोलापूरमधल्या मैंदर्गी इथं मतदान झालं. तुळजापूर आणि पारंड इथं सर्वाधिक 72 टक्के मतदान झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2011 04:42 PM IST

नगरपरिषद निवडणुकाच्या दुसर्‍या टप्प्यात 65 टक्के मतदान

13 डिसेंबर

सोमवारी लागलेल्या नगरपरिषद निवडणुकात 168 पैकी 132 नगरपालिकेचे निकाल जाहीर झाले त्यापैकी आज 18 नगरपरिषदांसाठी सरासरी 65 टक्के मतदान झाले आहे. आज पुण्यातल्या दौंड, अहमदनगरमधल्या संगमनेर, सातारा, पाचगणी, सांगलीतल्या इस्लामपूर, उस्मानाबाद, तुळजापूर, पारंडा, लातूरमधल्या औसा, अमरावतीतल्या अचलपूर, दर्यापूर, चांदूरबाजार, अकोल्यातल्या अकोट, मूर्तिजापूर, नागपूरमधल्या खापा, कामठी, चंद्रपूरमधल्या बल्लारपूर, सोलापूरमधल्या मैंदर्गी इथं मतदान झालं. तुळजापूर आणि पारंड इथं सर्वाधिक 72 टक्के मतदान झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2011 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close